आईची शपथ घेऊन गद्दारी... उद्धव ठाकरेंनी संजय देशमुखांचा व्हिडिओच दाखवला | Uddhav Thackeray
#UddhavThackeray #SanjayDeshmukh #ShivSenaUBT #MaharashtraPolitics #Yavatmal #PoliticalSpeech #BreakingNews #MarathiNews #Lokmat #VidarbhaTour #PoliticalUpdate #shivsainik
"आईची शपथ घेऊन गद्दारी केली..." असा आरोप करत उद्धव ठाकरेंनी सभेत संजय देशमुखांचा जुना व्हिडिओ दाखवत जोरदार टीका केली. पक्षनिष्ठा, जनादेश आणि राजकीय भूमिकेतील बदलांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी कार्यकर्त्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.